५१ व्या इफ्फी महोत्सवासाठी गोव्यात जय्यत तयारी सुरू
2021-06-16 1 Dailymotion
पणजीः १६ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ५१ वा इफ्फी महोत्सव कोरोनामुळे पहिल्यांदाच अर्धा आनलाईन तर अर्धा प्रत्यक्ष स्वरुपात होणार आहे. त्याची जय्यत तयारी आयनोक्स परिसरात सुरु आहे.(व्हिडीओ क्रेडिट - संदीप देसाई)