‘म्युकरमायकोसिस’वरील ‘अॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचे (कुप्या) उत्पादन वाढवण्यात आले असून महाराष्ट्राला १ ते ९ जूनदरम्यान ५३ हजार ४५० कुप्यांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने उपऔषध निरीक्षकांनी शपथपत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी सादर केली.
#COVID19 #BlackFungus #coronavirus #medicine #HighCourt