Lockdown Special ST Bus Services To Be Stopped: लॉकडाऊनमध्ये मुंबईत धावणाऱ्या खास ST Bus ची सेवा आता बंद
2021-06-15 127 Dailymotion
सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आहे, या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे उपनगरी लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवल्या गेल्या.या दरम्यान खास ST Bus सुरु करण्यात आल्या होत्या. आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.