¡Sorpréndeme!

Narada Scam :नारद प्रकरणात आताच CBIचौकशी का? अधीररंजन चौधरींचा सवाल | Adhir Chowdhury | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

पश्चिम बंगालमधील नारद गैरव्यवहारात सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीबद्दल काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नारद प्रकरण अतिशय जुने असून, 2016 पासून हा खटला सुरू आहे. आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच लगेचच सीबीआय चौकशी सुरू करण्याचे कारण काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
#AdhirChowdhury #CBI #Congress #NaradaScam #TMC

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​