¡Sorpréndeme!

वाझे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही अटक करा; किरीट सोमय्या आणि राम कदम यांची मागणी

2021-06-12 0 Dailymotion

सचिन वाझे अटक झाल्याने भाजप गोटात आनंद : वाझे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही अटक करण्याची किरीट सोमय्या आणि राम कदम यांची मागणी
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​