¡Sorpréndeme!

रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे, हे गृहमंत्र्यांना माहिती असू नये?|Politics|Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

आता महाराष्ट्रात आत्महत्येचे पर्यटन करता आहात का? काय सांगताना तुम्हाला भूषणावह वाटते? रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे, हे गृहमंत्र्यांना माहिती असू नये? मुख्यमंत्री कुठे आहेत? ते का नाही उत्तर देत?

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​