¡Sorpréndeme!

विदर्भ-मराठवाड्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही : देवेंद्र फडणवीस

2021-06-12 0 Dailymotion

आमदारांसाठी वैधानिक विकास मंडळ ओलिस ठेवता?विदर्भ-मराठवाड्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही ! वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचे घेऊ, आम्ही भिकारी नाही! असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​