संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती :पूजाचे वडील लहू चव्हाण
2021-06-12 0 Dailymotion
राजकारणासाठी माझ्या मुलीचे काहीही फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातात. तिने आत्महत्या केली हे मी अनेकदा सांगूनही राठोड यांना राजीनामा दयावा लागला, अशी भूमिका पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी मांडली