भाजपचे प्रवक्त अतुल भातखळकर यांची पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांच्यावर टीका करत त्यांचे वक्तव्य म्हणजे सामना चित्रपटातील भेदरलेल्या सरपंचासारखे दिसत होते, अशी खिल्ली उडवली.