¡Sorpréndeme!

संजय राठोड हे माध्यमांशी लवकरच बोलणार : सुनील महाराज

2021-06-12 0 Dailymotion

संजय राठोड हे माध्यमांशी लवकरच बोलणार : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे १८ फेब्रुवारीला म्हणजे येत्या गुरुवारी मीडियाशी बोलतील असे सुनील महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतरच या प्रकरणातील त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.