¡Sorpréndeme!

नामांतरावरून चंद्रकांत खैरे यांच्यावर भिरकावली पत्रके

2021-06-12 0 Dailymotion

औरंगाबाद: शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी करत आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौक येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर पत्रके भिरकावली.