¡Sorpréndeme!

राज्यपालांचा मी लाडका मंत्री : उदय सामंत

2021-06-12 0 Dailymotion

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांचा संघर्ष सर्वश्रुत असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे' असं वक्तव्य केलं आहे.