¡Sorpréndeme!

औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत: राम कदम

2021-06-12 1 Dailymotion

अखेर औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत आहे
या नावावरून काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन हे षडयंत्र आहे की जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काम असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारलाय