गरीबांचे पैसे गिळायला सरकारने विमा कंपन्या शेअर बाजारात आणल्या आहेत.या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलायं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.