¡Sorpréndeme!

शेतकऱ्यांची दिवाळी केंद्रीय मंत्र्यांच्या दारी..!

2021-06-12 0 Dailymotion

शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज द्यावे. हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय CCI चे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे. सोयाबीनचा प्रति क्वि. किमान ६००० रु भाव स्थिर करण्यासाठी धोरण आखावे. पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे. केंद्राने आणलेले कृषी विधेयके रद्द करावे, आदी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.