¡Sorpréndeme!

अजित पवार व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामतीत बंद खोलीत चर्चा

2021-06-12 0 Dailymotion

बारामती - साता-याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून या बाबत अधिक भाष्य करण्यास शिवेंद्राराजे यांनी नकार दिला.