¡Sorpréndeme!

नोकरभरती थांबवणे योग्य नसून मराठा समाजाला प्रोटेक्ट करून ती झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

2021-06-12 0 Dailymotion

सरकारी नोकरभरती थांबवणे योग्य नसून मराठा समाजाला प्रोटेक्ट करून ती झाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये मिडीयाशी बोलताना मांडली.