साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे प्रजासत्ताक दिनी पुन्हा उदघाटन: बाळासाहेब पाटील
2021-06-12 0 Dailymotion
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर उदघाटन प्रकरणात अखेर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मांडली महत्वाची भूमिका...उदयनराजेंनी केलेल्या उद्घाटनाला आव्हान देत 26 जानेवारीला सर्व आमदार,खासदारांच्या उपस्थितीत शासनाच्या गाईडलाईन पाळून उदघाटन करण्याची केली घोषणा.