¡Sorpréndeme!

माझ्यावर केलेले आरोप माझ्या मतदारसंघाला पटले नाही,त्यानी उत्तर मतपेटीतून दिलं आहे :निलेश राणे

2021-06-12 0 Dailymotion

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांचे मी आभार मानतो.कारण त्यांनी कणकवलीत येऊन सभा घेऊन माझ्यावर खोटे नाटे आरोप केले.ते माझ्या मतदारसंघातील लोकांना आवडले नाहीत म्हणून त्यांच उत्तर मतपेटीतून दिलं आहे, अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी सेनेवर टीका केली...