¡Sorpréndeme!

औरंगाबादच्या नामांतर विषयात कुणाला फाटा आणि वाटा फोडता येणार नाही: राज्यमंत्री अब्दुल सत्तार

2021-06-12 2 Dailymotion

औरंगाबादच्या नामांतर विषयात कुणाला फाटा आणि वाटा फोडता येणार नाही. मुख्यमंत्री लवकरच घटक पक्षांशी बोलून औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करतील, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विश्वास व्यक्त केला.