¡Sorpréndeme!

फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षिततेमध्ये कपात ; राज्य सरकारचा निर्णय

2021-06-12 0 Dailymotion

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षिततेमध्ये कपात करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय तो दुर्दैवी, सूडाच राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा आहे. आपण बघीतलं असेल गेल्या वर्षभर मुख्यमंत्री घरी बसलेले होते कोरोनाचा कहर असताना त्यावेळी देवेंद्र, चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते हे महाराष्ट्रात फिरून जनतेला दिलासा देत होते