भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे .12 वर्षी पूर्वी ही वेळ माझ्या वर आली होती तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं आज मी जात्यात आहे पुढची मूठ जात्यात तुमची असेल आणि ती वेळ आता खडसे यांचायवर अली असून अनेक बहुजन नेत्यावर भाजपने अन्याय केला असल्याच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.