¡Sorpréndeme!

EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देणे हा निर्णय म्हणजे मराठा आरक्षणाचा खून

2021-06-12 0 Dailymotion

EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देणे हा निर्णय म्हणजे मराठा आरक्षणाचा खून असून राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले आहे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.. मराठा समाजाला आधीच SEBC अंतर्गत आरक्षण असताना हा समावेश असौंविधानिक आहे, असाही दावा कोंढरे यांनी केला.