¡Sorpréndeme!

सकल वंजारी समाज समन्वय समितीची स्थापना पुण्यात करण्यात आली

2021-06-12 2 Dailymotion

सकल वंजारी समाज समन्वय समितीची स्थापना पुण्यात करण्यात आली. समितीच्या माध्यमातून वंजारी समाजाला वाढीव आरक्षणासाठी लढा देणार आहे.