¡Sorpréndeme!

विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत- सुप्रिया सुळे.

2021-06-12 0 Dailymotion

सरकार पडणार...या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असल्याने त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.