शिर्डी : साई समाधी मंदिर परिसरामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम काल उत्साहात साजरा कऱण्यात आला. साई समाधि मंदिर बंद असल्याने द्वारकमाई मंदिरासमोर भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. यावेळी साई समाधी मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews