¡Sorpréndeme!

आदिवासींना कर्ज मिळत नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार आक्रमक

2021-06-12 2 Dailymotion

2018 च्या जनगणनेनुसार 10 टक्के जनता आदिवासींची आहे, एक कोटी दोन लक्ष आदिवासींची संख्या आहे, आदिवासींना खावटी देऊ असं राज्य सरकारनं सांगितलं होतं, मात्र चार महिने झाले खावटी दिली नाही, ही आदिवासी जनतेची थट्टा आहे: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार


#Sarkarnama #news #MarathiNews #Maharashtra #viralnews #SarkarnamaNews #MaharashtraNews