¡Sorpréndeme!

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकते: संजय राऊत

2021-06-12 0 Dailymotion

एनडीए जिंकलीय, पण मॅन ऑफ द मैच तेजस्वीच ठरलाय याचा आनंदोत्सोव साजरा करत असेल तर तो विनोद आहे. चिराग पासवान यांच्यामुळं नितीशकुमारांचे २० उमेदवार पडले. काठावरचे बहुमत आहे त्यांना, बहुमत चंचल असते, किती स्थिर असेल याची खात्री नाही. राजकारणाला वेगळी दिशा दिलीय: संजय राऊत