ऊसतोडणी मजुरांच्या वेतनप्रश्नी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करू न घेतल्याबद्दल संघटनेने नाराजी व्य्त केले. हा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे संघटनेचे शिवराज बांगर यांनी सांगितले.