¡Sorpréndeme!

26 नोव्हेंबरचा भारत बंद यशस्वी करा - आ. जयंत पाटील

2021-06-12 0 Dailymotion

अलिबाग : केंद्रीय कृषी बिलाविरोधात शेकापनेे आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे.