सातारा : अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ''माझी आई काळुबाई'' या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews