¡Sorpréndeme!

गोल्डमॅन प्रशांत सपकाळ जाणार राष्ट्रवादीत

2021-06-12 0 Dailymotion

एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय. सपकाळ यांचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे फॅन फॉलोअर्सवर आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असही सपकाळ यांच म्हणणं आहे. (व्हिडिओ - सागर आव्हाड)