आमची मागणी मान्य न झाल्यास दोन महिन्यानंतर पुन्हा आंदोलन करू: सुरेश धस
2021-06-12 0 Dailymotion
मुकदमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करीत आहे. आज आम्हाला संप स्थगित करावा लागत आहे मात्र आमची मागणी मान्य न झाल्यास दोन महिन्यानंतर आम्ही पुन्हा फडावर आंदोलन करू.