अवकाळी पावसामुळे कोकणात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची पहाणी करण्यासाठी आमदार नितेशजी राणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोचले पण मात्र एकही प्रशासनाचा कर्मचारी पोचले नाही तसेच पंचनामे करण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत आहेत हे पुन्हा एकदा समोर आलंय त्यावेळी नितेश राणे यांनी आपल्या स्टाईलमध्ये देवगड तालुक्यातील लिगडाळ गावामध्ये शेतच्या बांधावर जाऊन आपल्या स्टाईलने अधिकाऱ्यांना खडसावून ताबडतोब पंचनामे करायला शेताच्या बांधावर या असे अधिकारी यांना सांगितले.
#Sarkarnama #news #viralnews #SarkarnamaNews #Maharashtra