एस व टी प्रभाग समितीत अध्यक्ष पद निवडणुकीत भाजपचे एक मत बरोबर असतानाही अवैध ठरवून मतपत्रिका न दाखवता सभागृहाबाहेर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेऊन जाऊन पळ काढल्याचा आरोप करत यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी आज निदर्शने केली.
#Sarkarnama #news #viral #viralnews #Sarkarnama #protests