¡Sorpréndeme!

कोकणातली भातशेती पावसामुळे उध्वस्त

2021-06-12 0 Dailymotion

रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. कापलेली भातशेती  पाण्यावर तरंगताना चित्र पाहायला मिळते आहे. तर तयार झालेली उभी भातशेती पाण्यामध्ये आडवी झाल्याचेही दिसते आहे. .पावसाची संतधार सुरुच आहे. इथला शेतकरी भातशेतीवर अवलंबून असतो. मात्र या पावसामुळं त्याची मेहनत पाण्यात गेली आहे. (अमोल कलये, रत्नागिरी)