¡Sorpréndeme!

एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशा बाबत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा खुलासा

2021-06-12 1 Dailymotion

आपण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या आदेशाने राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिले यावेळी बोलताना पाडवी यांनी सांगितले की खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून त्यांना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे त्याच सोबत खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात हे स्थान मिळणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले.

#Sarkarnama #news #viralnews #SarkarnamaNews #EknathKhadse #video