¡Sorpréndeme!

अपघातग्रस्तांच्या मदतीस धावले बच्चू कडू..

2021-06-12 0 Dailymotion

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीचं आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत असतात. आज ते कामानिमित्त अकोला येथे जात होते. यावेळी दर्यापूर तहसील कार्यालयाजवळ अपघात झाला. बच्चू कडू हे अपघातग्रस्तांच्या मदतीस धावून गेले. जखमींना त्यांनी स्वतःच्या गाडीत घेतलं. त्यांना रूग्णालयात दाखल केले. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews