¡Sorpréndeme!

पुणे जिल्हा कोरोनामुक्त करणं जिल्हाधिकाऱ्यांसमोरचं मोठं आव्हान

2021-06-12 0 Dailymotion

पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे डॉ. राजेश देशमुख यांनी आज स्विकारली. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. पुणे जिल्हा कोरोनामुक्त करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews