¡Sorpréndeme!

खोत -पडळकर यांचे सांगलीत आंदोलन

2021-06-12 0 Dailymotion

सांगली जिल्ह्यात नॉन कोव्हिड रुग्णांना उपचार मिळावेत तसेच खाजगी दवाखान्यात रुग्णांना अॅडमिट करून घेतले जात नाही.. रुग्णाची हेळसांड होत आहे, याच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. यावेळी आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.