¡Sorpréndeme!

वीज बील माफीसाठी मनसेने केला महावितरण कार्यालयात राडा

2021-06-12 0 Dailymotion

वीज बिल माफीसाठी मनसेचा महावितरण कार्यालयात तुफान राडा. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मधील महावीतरणचे कार्यालय मनसेसैनिकांनी फोडले. कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत कार्यालयातील खुर्च्या तोडत काचाही फोडल्या काचा संतप्त.सतत निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आले