¡Sorpréndeme!

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतले गणेशाचे दर्शन...

2021-06-12 0 Dailymotion

मुबंई : मुंबई, ठाण्यासह राज्यात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. विविध पक्षांच्या घरी गणेशाचे आगमन झाले आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि नेते संजय राऊत यांनी अलिबाग येथे सपत्नीक गणेशाचे दर्शन घेतले.

#ganpatifestival #ganesh #god #ganpatibappamorya #festive #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #latest #SanjayRaut #ganpatifestival2020 #MaharashtraNews