¡Sorpréndeme!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले अनिल परब? | #CBIForSSR

2021-06-12 0 Dailymotion

अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान "आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा कार्यक्रम राज्यात सुरू आहे" असे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. पाहुया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अनिल परब यांची संपुर्ण प्रतिक्रिया.

सविस्तर वाचा: https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/there-program-state-defame-aditya-thackeray-anil-parab-60383

#SarkarnamaNews #TopNews #politics #SSRSuicide #AdityaThackeray #SushantSinghRajput #AnilParab #investigation #ViralNews #Sarkarnama #BreakingNews #latest #latestnews #politicalnews