¡Sorpréndeme!

पुण्यातील मंडई गणपतीची १२७ वर्षात प्रथमच होणार मंदिरात प्रतिष्ठापना

2021-06-12 0 Dailymotion

गणेशोत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच पुण्यातील अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलवण्यात येणार नाही, मंडळाच्या शारदा गजाननाची प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे, असे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले.

|Sarkarnama | Politics | Maharashtra|Akhil Mandai Mandal|