सध्या एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात वायरल होत असून एका पोलीस अधिकाऱ्याने माल वाहतूक ट्र्क अडविल्याने त्याला चालू कॉलवर कलेक्टरने निलंबित केले आहे. #Trending #Viral #ViralVideo