निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे आमदार मनिषा कायंदेंनी केले स्वागत
2021-06-12 0 Dailymotion
दिल्लीतील निर्भया प्रकरणातल्या दोषींना आज पहाटे तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले. त्याचे स्वागत शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केले आहे. यापुढे अधिक जलद गतीने शिक्षांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.