¡Sorpréndeme!

औरंगाबादेत नागरिकांची गर्दी; पोलिसांकडून आवाहन

2021-06-12 0 Dailymotion

औरंगाबाद :कालच्या जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात बसलेल्या नागरिकांनी आज मात्र घराबाहेर पडत रस्त्यांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. शहरात १४४ कलम लागू करण्यात आल्याची आठवण देत पोलीस अधिकारी शहागंज भागात नागरिकांना घराबाहेर पडू नका पाच, लोकांपेक्षा जास्त जणांनी एकत्रित येऊ नका असे, आव्हान केले आहे. व्हिडिओ: ( इमरान मोहम्मद)