¡Sorpréndeme!

जनतेचे वकिल म्हणून काम करणार - देवेंद्र फडणवीस

2021-06-12 0 Dailymotion

विरोधी पक्ष म्हणून काम करताना देखील जनतेचा वकील म्हणून काम करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे येथील भाषणात सांगितले. गृहनिर्माण संस्थांसाठीच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते (व्हिडिओ - विकास काटे)