¡Sorpréndeme!

पाथर्डीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

2021-06-12 0 Dailymotion

बळीराजा तू नको करु आत्महत्या अशी एक कविता तिसरीत शिकणाऱ्या एका मुलानं शाळेत सादर केली. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच रात्री त्याच्या शेतकरी बापानं जीवन संपवलं. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीत ही हृदयद्रावक घटना घडली. त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली