¡Sorpréndeme!

बेपत्ता अभियंता रवी पाटील घरी परतले!

2021-06-12 0 Dailymotion

नाशिक महापालिकेतील अभियंता रवी पाटील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. कामाच्या ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज ते घरी परतले आहेत.